राज ठाकरेंना मोठा धक्का, प्रमुख नेत्याच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे.(creates)काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच नेते आणि पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून स्थानिक…