घटस्फोटाबद्दलचा ‘हा’ चित्रपट पाहून समंथालाही राहावलं नाही; म्हणाली ‘प्रेम, राग, असुरक्षितता..’
प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतंच दुसरं लग्न करत आपल्या (react) आयुष्याची नवी सुरुवात केली. ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी तिने लग्नगाठ बांधली आहे. याआधी समंथाचं लग्न दाक्षिणात्य अभिनेता…