टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर(new nexon) केल्या आहेत. Tata Nexon EV तर मार्केटमध्ये चांगलीच गाजत आहे. जर ही कार 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर किती EMI भरावा लागेल?

Creative Plus हा टाटा नेक्सॉनचा बेस व्हेरिएंट आहे.
या बेस व्हेरिएंटची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यास द्यावे लागेल 18132 रुपये.
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य(new nexon) देत आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम रेंज आणि फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.

आजही देशात Tata Motors च्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Nexon EV विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती ईएमआय भरून ती घरी आणू शकता? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Tata Nexon EV ची किंमत किती?
टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीचा बेस व्हेरिएंट 13.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 13.26 लाख रुपये होते. या किमतीत, 12.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, तुम्हाला RTO साठी सुमारे 7400 रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 58 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 12400 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर या इलेक्ट्रिक कारची ऑन-रोड किंमत 13.26 लाख रुपये होईल.

दोन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून 11.26 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.26 लाख रुपये मिळाले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 18132 रुपये ईएमआय भरावा लागेल.

लोन घेतल्यास महाग होईल कार
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.26 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 18132 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा नेक्सॉन ईव्हीसाठी सुमारे 3.96 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह कारची एकूण किंमत सुमारे 17.23 लाख रुपये भरावे लागतील.

हेही वाचा :

दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न

‘हाय अलर्ट’! 160 किमी वेगाने वादळ धडकणार, आजची रात्र ठरेल धोक्याची

1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर होणार नवा नियम लागू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *