महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(expired)HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत आता संपली आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, आता ही मुदत संपून बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर १८ फेब्रुवारीपासून आरटीओकडून कारवाई सुरू झाली आहे.

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाहनधारकांनी(expired) अद्याप HSRP प्लेट बसनलेली नाही . विना-HSRP वाहन चालवणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP प्लेट लावण्याचे निर्देश दिले आहेत. दरवेळी तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.(expired) त्यामुळे ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या