मार्च महिना आता संपत आला आहे. आता लवकरच एप्रिल महिना (bank rules) चालू होणार आहे. दरम्यान या 1 एप्रिल रोजी बँकेचे काही नियम बदलणार आहे. या बदललेल्या नियमामुळे तुमच्या खिशावरही परिणाम होऊ शकतो.
जला जाईल. त्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
येत्या 1 एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढण्याबाबतच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. तुम्ही आता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढत असाल तर हा व्यवहार फ्री ट्रान्झिशन लिमिटमध्ये मोजला जाईल. त्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

याआधी अनेक बँका एटीएममधून (bank rules) यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याला वेगळे ट्रान्झिशन समजायच्या. परंतु आता एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून काढलेले पैसे हे फ्री ट्रान्झिशन म्हणून गृहित धरले जातील.एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक यासारख्या बँका या नियमाचे पालन करणार आहेत. या नियमानुसार आता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढले तर तुमच्या फ्री ट्रान्झिशनची लिमिट संपले.त्यानंतर तुम्ही ट्रान्झिशन केले तर प्रत्येक ट्रान्झिसनला 23 रुपये चार्ज लागेल. दरम्यान येत्या 1 एप्रिल रोजीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे लोकांच्या खिशावर त्याचा परिणाम पडणार आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच