जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होत आहे. (situation)कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर इंधनाच्या दरातदेखील वाढ होते. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम हा भारतावरदेखील होत आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर बदलताना दिसत आहे.भारतात काही खाजगी पेट्रोल वितरक कंपन्यानी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातदेखील काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल झाला आहे. काही ठिकाणी दर वाढले आहेत तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर
मुंबईत पेट्रोलचे दर १०३.५४ रुपये प्रति लिटर तर (situation)डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचे दर १०४.२९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८१ रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोलचे दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८६ रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल दर १०४.४६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.९८ रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.०५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.६१ रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.७३ रुपये तर डिझेलचे दर ९१.२७ रुपये प्रति लिटर
साताऱ्यात पेट्रोलचे दर १०४.७६ रुपये प्रति लिटर (situation) तर डिझेलचे दर ९१.२९ रुपये प्रति लिटर
हेही वाचा :
अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार
मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार