दर महिन्याला(every month) हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजना या दोन योजना गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरत आहेत.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

या योजनेत 60 वर्षांवरील नागरिकांना 8.2% परतावा मिळतो.
कमाल गुंतवणूक मर्यादा – 30 लाख रुपये.
मॅच्युरिटी कालावधी – 5 वर्षे.
30 लाख गुंतवल्यास वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज, म्हणजेच दरमहा 20,500 रुपये खात्यात जमा होतात.

मासिक उत्पन्न योजना

या योजनेवर 7.4% परतावा उपलब्ध आहे.
मॅच्युरिटी कालावधी – 5 वर्षे.
पत्नीसोबत संयुक्तरित्या 15 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा 9,250 रुपये, म्हणजेच वार्षिक 1.11 लाख रुपये व्याज मिळते.

पीपीएफमध्ये छोट्या गुंतवणुकीत मोठा परतावा

पोस्ट ऑफिस पीपीएफ मध्ये दरमहा (every month)फक्त 1,000 रुपये म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये 15 वर्षांसाठी गुंतवले, तर एकूण गुंतवणूक 1.80 लाख रुपये होते.या योजनेवर 7.1% परतावा असून मॅच्युरिटीवेळी 3.15 लाख रुपये मिळतात.यात गुंतवणूकदाराला तब्बल 1.45 लाख रुपयांचा नफा मिळतो.

हेही वाचा :

‘या’ मंत्र्याने नातवासाठी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार!

कोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..

34 गाड्यांमध्ये बॉम्ब… बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *