नवरा-बायकोचे नाते हे अतिशय सुंदर असते. कधी प्रेम तर कधी भांडणे, तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराला ते एकत्र धीराने समोरे जातात. मात्र, याच नात्याला काळीमा(husband) फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्याने बायकोच्या मृतदेहाची ज्या प्रकारे विलेवाट लावली ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया..

केरळमधील कोट्टायमच्या शांत खोऱ्यात एक भयानक कट रचला गेला, ज्याने सुंदर नात्यावरच घाव घालण्यात आला. कोट्टायममध्ये रचली गेलेली एक भयंकर कहाणी, ज्यामध्ये प्रेमाच्या जागी आता फक्त भयावह घटनेची दहशत आहे. खरेतर, वेगळे राहणाऱ्या ५९ वर्षीय टेक्नोलॉजी एक्सपर्ट सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नी जेसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांच्या मते, हा एक नियोजित खून होता.
हे प्रकरण २६ सप्टेंबरचे आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एक खळबळजनक खुनाची घटना घडली. आरोपी सॅम जॉर्ज (वय ५९) याने २६ सप्टेंबरच्या रात्री आपली पत्नी जेसी सॅम (वय ५०) हिचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह आपल्या कारच्या डिक्कीत ठेवला आणि रात्री १ वाजता तो ६० किलोमीटर दूर एका खोल खड्ड्यात फेकून दिला. खुनाचा पुरावा लपवण्यासाठी सॅमने जेसीचा मोबाइल फोनही खोल पाण्यात फेकून दिला.
सॅमला एका इराणी महिला मैत्रिणीसोबत पाहिले गेले, जी एमजी विद्यापीठात योगाचे शिक्षण घेत आहे. असे सांगितले जाते की, सॅमने केवळ त्या इराणी मुलीशी मैत्री केली नाही, तर(husband) तिला एमजी विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदतही केली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या इराणी मैत्रिणीला या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिने या प्रकरणाच्या तथ्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे मोबाइल पुरावे देखील दिले.
जेसीचा मृतदेह शुक्रवारी सापडला आणि सॅमला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांच्या कठीण शोधानंतर मंगळवारी खोल पाण्यातून मोबाइल फोन शोधून काढला. पोलिसांच्या चौकशीत सॅमने आपला गुन्हा कबूल केला. सॅमला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.नवरा-बायकोचे नाते हे अतिशय सुंदर असते. कधी प्रेम तर कधी भांडणे, तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराला ते एकत्र धीराने समोरे जातात. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्याने बायकोच्या मृतदेहाची ज्या प्रकारे विलेवाट लावली ते पाहून पोलिसांनाही घाम फुटला. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया..

केरळमधील कोट्टायमच्या शांत खोऱ्यात एक भयानक कट रचला गेला, ज्याने सुंदर नात्यावरच घाव घालण्यात आला. कोट्टायममध्ये रचली गेलेली एक भयंकर कहाणी, ज्यामध्ये प्रेमाच्या जागी आता फक्त भयावह घटनेची दहशत आहे. खरेतर, वेगळे राहणाऱ्या ५९ वर्षीय टेक्नोलॉजी एक्सपर्ट सॅम जॉर्ज याने आपल्या पत्नी जेसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांच्या मते, हा एक नियोजित खून होता.
हे प्रकरण २६ सप्टेंबरचे आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एक खळबळजनक खुनाची घटना घडली. आरोपी सॅम जॉर्ज (वय ५९) याने २६ सप्टेंबरच्या रात्री आपली पत्नी जेसी सॅम (वय ५०) हिचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह आपल्या कारच्या डिक्कीत ठेवला आणि रात्री १ वाजता तो ६० किलोमीटर दूर एका खोल खड्ड्यात फेकून दिला. खुनाचा पुरावा लपवण्यासाठी सॅमने जेसीचा मोबाइल फोनही खोल पाण्यात फेकून दिला.
सॅमला एका इराणी महिला मैत्रिणीसोबत पाहिले गेले, जी एमजी विद्यापीठात योगाचे शिक्षण घेत आहे. असे सांगितले जाते की, सॅमने केवळ त्या इराणी मुलीशी मैत्री केली नाही, तर तिला एमजी विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदतही केली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या इराणी मैत्रिणीला या योजनेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिने या प्रकरणाच्या तथ्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे मोबाइल पुरावे देखील दिले.
जेसीचा मृतदेह शुक्रवारी सापडला आणि सॅमला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांच्या कठीण शोधानंतर मंगळवारी खोल पाण्यातून मोबाइल फोन शोधून काढला. पोलिसांच्या चौकशीत सॅमने आपला गुन्हा कबूल केला. सॅमला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
हेही वाचा :
शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’
आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!
सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?