विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता गणपतीच्या सुट्ट्या ५ दिवस नाही तर…; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

ऑगस्ट महिना म्हणजे सणा सुदीचा महिना! या महिन्यात शैक्षणिक कामांमध्ये अनेक सुट्ट्या(vacations ) दिसून येतात. दरम्यान, या सुट्टयांसंबंधित एक महत्वाचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

महाराष्ट्र शिक्षण विभागाने मुंबई आणि कोकण विभागातील शाळांसाठी यंदाचा गणपती अधिक धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी २ दिवसांची सुट्टी(vacations ) वाढवली आहे. एकंदरीत, यंदाच्या गणपतीची सुट्टी ७ दिवसांची असणार आहे.

२७ ऑगस्ट या दिवशी गणरायाचे आगमन होणार आहे. या दिवसापासून २ सप्टेंबरपर्यंत मुंबई तसेच कोकण विभागातील विद्यार्थ्यांना सुट्टीचा आस्वाद घेता येणार आहे.

हेही वाचा :