केटच्या चाहत्यांसाठी मैदानावर फटाके फोडणारा खेळाडू(cricketer) ट्रेव्हिस हेड हा ऑस्ट्रलियन संघाचा लोकप्रिय स्टार आहे. मैदानात त्याची कामगिरी पाहून चाहते त्याच्या नावाचा जयघोष करतात, तर आयपीएलमध्येही तो आपले कौशल्य सिद्ध करतो. आता चाहत्यांच्या लक्षात आला आहे की, ट्रेव्हिस हेडचे खासगी आयुष्यही तितकेच चर्चेत आहे. त्याची पत्नी जेसिका डेव्हिस एक सुंदर मॉडेल आणि उद्योजिका असून, सिडनीमध्ये अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालवते. विशेष म्हणजे, जेसिका आणि ट्रेव्हिसचे लग्न 2023 साली झाले, पण जेसिका लग्नाआधीच सप्टेंबर 2022 मध्ये आई झाली होती.

ट्रेव्हिस आणि जेसिकाचे दोन आपत्यं आहेत. लग्नानंतर दोघांनी मालदीवमध्ये हनिमूनसुद्धा साजरा केला. जेसिका अनेकदा ट्रेव्हिसला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहते, ज्यामुळे दोघांच्या नात्याची खास झलक चाहत्यांना दिसते.

लग्नानंतर ट्रेव्हिसच्या क्रिकेट करिअरचा आलेख अधिक उंचावर गेला(cricketer). तो 2023 साली ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता ज्यांनी विश्वचषक जिंकला आणि त्याने आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी दाखवली.ट्रेव्हिस हेड आणि जेसिकाच्या प्रेमकथेनं चाहत्यांना प्रेरणा दिली असून, क्रिकेट प्रेमींमध्ये त्यांची खासगी आणि व्यावसायिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :
पत्नीसोबत बाथरूममध्ये….माजी डीजीपीच्या मुलाचे झोप उडवणारे दोन VIDEO…
दररोज सकाळी करा ‘ही’ ३ कामं, कधीच पैसे कमी पडणार नाही..
20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू..