इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर विभागातून शालेय शासकीय कुराश स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत(competition) श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी प्राची राजू केंगार अकरावी आर्ट्स हिची 70 किलो वजन गटामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा बालेवाडी पुणे येथे होणार आहेत.

या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर साहेब तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले(competition).

प्रशालेच्या मुख्याध्यापिका, ए. एस काजी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ व्ही एस लोटके, उपप्राचार्य व्ही जी पंतोजी, पर्यवेक्षक एस एस कोळी, पर्यवेक्षिका एन एम कांबळे , ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले.

जिमखाना प्रमुख बी एस माने, क्रीडा शिक्षक के ए पाटील व्ही.के पाटील, कोच अभिजीत बचाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा :

स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral

…तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *