मकर संक्रांतीच्या निमित्ताने DMart ने आपल्या ग्राहकांसाठी ‘किचन वेअर’ (Sale) आणि ‘किराणा मालावर’ धमाकेदार सेल जाहीर केला आहे. जर तुम्ही घरासाठी नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी आहे. या सेलमध्ये अनेक ब्रँडेड वस्तू निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध आहेत. हळदी-कुंकूचे वाण साहित्य देण्यासाठी देखील बेस्ट डील आहेतDMart मध्ये किचनच्या वस्तूंवर ५०% ते ७०% पर्यंत सूट पाहायला मिळत आहे स्टीलच्या वस्तू: घरातील वापरासाठी लागणाऱ्या लहान-मोठ्या स्टीलच्या वस्तूंची सुरुवात फक्त २९ रुपयांपासून होत आहे.इंडक्शन बेस डोसा तवा: ज्याची मूळ किंमत १०२५ रुपये आहे, तो आता सेलमध्ये केवळ ४४५ रुपयांत मिळत आहे.स्टेनलेस स्टील ३ लीटर कुकर: ३४१५ रुपयांचा हा ब्रँडेड कुकर तब्बल ५०% पेक्षा जास्त डिस्काउंटसह १४८९ रुपयांना उपलब्ध आहे.

डिमार्ट जानेवारी स्पेशल सेल! संक्रातीनिमित्त ‘या’ वस्तु मिळतायत जास्त (Sale) स्वस्त, 20% पासून 80% पर्यंत डिस्काउंट ऑफर्स पाहाकंटेनर आणि स्टोरेज सेट्स किचनमधील मांडणी सुटसुटीत करण्यासाठी लागणाऱ्या डब्यांवरही मोठी सूट मिळत आहेइझी लॉक डबे: १५० रुपये मूळ किंमत असलेला ६ डब्यांचा सेट आता फक्त ९९ रुपयांत उपलब्ध आहे.प्लॅस्टिक कंटेनर: याची सुरुवात ३९ रुपयांपासून होत आहे.

ग्लास जार काचेच्या बरण्या: लोणचे किंवा मसाले भरण्यासाठी लागणाऱ्या काचेच्या बरण्यांची किंमत फक्त १९ रुपयांपासून सुरू होत आहे.मेलामाईन ट्रे: पाहुण्यांना पाणी किंवा नाश्ता देण्यासाठी लागणारे आकर्षक ट्रे फक्त १९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.
तीळ आणि गूळ: सणानिमित्त तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांच्या पाकिटांवर ‘बाय वन गेट वन’ किंवा विशेष सवलत दिली जात आहे.तेल आणि तूप: स्वयंपाकाचे तेल आणि तुपाच्या ५ लिटरच्या डब्यांवर बाजारभावापेक्षा कमी किंमत आकारली जात आहे.

या ऑफर्स स्टॉक असेपर्यंतच उपलब्ध असतात, (Sale) त्यामुळे जवळच्या DMart ला लवकरात लवकर भेट देणे फायद्याचे ठरेल.संक्रांतीच्या गर्दीपासून वाचण्यासाठी शक्यतो सकाळी लवकर किंवा आठवड्याच्या मधल्या दिवसात खरेदीला जा.
तुम्ही तुमच्या जवळच्या DMart Store वर जाऊन या ऑफर्सचा प्रत्यक्ष लाभ घेऊ शकता.तुम्ही तुमच्या भागात जवळपास DMart नसेल तर DMart Ready App वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *