तुमच्या स्वप्नातील iPhone 16 आता बजेटमध्ये घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.(alert) या फोनवर मोठी डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता चक्क अर्ध्या किमतीत मिळत आहे. चला तर जाणून घेऊया ही दमदार ऑफर कुठे सुरू आहे..प्रसिद्ध रिटेलर Vijay Sales ने iPhone 16 च्या खरेदीवर आकर्षक सवलत जाहीर केली आहे. iPhone 16 128GB ची मूळ किंमत साधारणपणे ७९,९०० रुपये आहे, परंतु विजय सेल्सच्या सेलमध्ये हा फोन थेट डिस्काउंट आणि विशेष बँक ऑफर्ससह उपलब्ध करून दिला जात आहे. या मोठ्या डिस्काउंटमुळे आता प्रीमियम आयफोन खरेदी करणे अधिक परवडणारे झाले आहे.

अनेक युझर्सना प्रश्न पडला असेल की किंमत ५५,००० रुपयाच्या खाली कशी येईल? (alert)तर, यासाठी विजय सेल्स बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस या दोन्ही ऑफर्स एकत्र देत आहे. जर तुमच्याकडे जुना आयफोन उदा. iPhone 14 किंवा 15 चांगल्या स्थितीत असेल, तर तुम्हाला त्यावर मोठी Exchange Value मिळेल. यासोबतच निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर ५,००० रुपयेपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत असल्याने प्रभावी किंमत ५५ हजार रुपयांच्या आसपास पोहोचते.या किमतीत iPhone 16 मिळणे ही मोठी गोष्ट आहे, कारण यात नवीन A18 चिपसेट आहे जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अत्यंत वेगवान आहे.
तसेच, यात फोटोग्राफीसाठी विशेष Camera Control बटण आणि 48MP चा मुख्य (alert) कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन ‘ऍक्शन बटण’ आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपमुळे हा फोन सध्याच्या मार्केटमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन्सपैकी एक ठरला आहे.लक्षात ठेवा विजय सेल्सची ही ऑफर मर्यादित स्टॉक आणि ठराविक काळासाठीच उपलब्ध आहे. तुम्ही जवळच्या विजय सेल्स स्टोअरला भेट देऊन किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरून ऑनलाइन ऑर्डर करून तुमच्या जुन्या फोनची अचूक एक्सचेंज किंमत तपासू शकता. अशा ऑफर्स सणासुदीच्या काळात किंवा स्टॉक क्लिअरन्ससाठी दिल्या जातात, त्यामुळे उशीर न करता या संधीचा लाभ घेणे फायद्याचे ठरेल.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका