फेम गायकाचा स्कूबा डायव्हिंगवेळी अपघाती मृत्यू
मुंबई – संगीतविश्वासाठी मोठा धक्का; प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन(dies) झाले. ५२ वर्षांच्या वयात त्यांनी जगाला निरोप दिला. या घटनेने संगीतप्रेमींमध्ये…