आयुष्यात येणारी खरी खोटी माणसं कशी ओळखवीत? श्री स्वामी समर्थांचा मोलाचा सल्ला
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे श्री स्वामी समर्थांनी(Swami Samarth) त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे. स्वामी कायम सांगतात की परमेश्वराची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे, देवाला धूप कपूर,…