BCCI चा नवा बॉस कोण? गृहमंत्री अमित शाहंसोबत बैठक; ‘या’ दिवशी होणार घोषणा
रॉजर बिन्नी यांच्यानंतर बीसीसीआयचा(BCCI) नवीन बॉस कोण होणार याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…