सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी!
सोनं(gold) आणि चांदीच्या भावाने गेल्या तीन दिवसांत प्रचंड झेप घेतली आहे. सराफा बाजारात एका दिवसातच सोनं तब्बल ५ हजार रुपयांनी महागलं आहे. यामुळे सामान्य खरेदीदारांपेक्षा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट…