इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला
कबनूर: कबनूर येथील पोलिस चौकीपासून फक्त हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री शांतीनाथ नागरी पत संस्थेसमोर आज (दि. 20) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक धक्कादायक हल्ला(attack) झाला. या हल्ल्यात प्रमोद बाबासो शिंगे आणि…