अधिकाऱ्याची महिला डॉक्टरकडे अश्लील मागणी; केबिनमध्ये बोलावलं अन्…
जळगाव : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता जळगावमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या…