“रेखा राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेताना… जया बच्चन यांनी दिली अशी प्रतिक्रिया!”
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्री – जया बच्चन आणि रेखा . (legendary)दोघींनी 70 आणि 80 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण त्यांच्या वैयक्तिक नात्याबाबत नेहमीच गूढ आणि…