18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन!
OpenAI ने लाँच(launched)केलेले AI चॅटबोट ChatGPT प्रत्येक युजरसाठी फायद्याचे ठरत आहे. शाळेतील असाईंमेंट असो नाहीतर ऑफीसमधील कामं, ChatGPT त्यांच्या युजर्सना सर्व कामात मदत करतो. मात्र अलीकडेच ChatGPT वर काही गंभीर…