भारत-पाकिस्तान सामन्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले
युद्धाच्या रणभूमीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात देखील भारतानं पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलंय. आशिष चषकात भारतानं पाकिस्तानला मात दिली असली तरी या सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण(politics) अजूनही थांबण्याचं नाव घेत…