राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; सरकारचा मोठा निर्णय
हरियाणा राज्यात आता २३ जिल्हे असणार आहेत. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी (state)हांसीमध्ये २३ व्या जिल्ह्याची घोषणा केली. एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सांगितले की, “आज मी हांसीला हरियाणाचा २३…