उगवली शुक्राची चांदणी…! ‘दे धक्का’मधली सायली कुठे आहे? आता कशी दिसते बघा
२००८ साली आलेला ‘दे धक्का’ सिनेमा (Cinema)आजही प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहे. मकरंद अनासपुरेंच्या चौकोनी कुटुंबातील गंमतीजमती, सिद्धार्थ जाधवची कॉमेडी आणि सिनेमातील बालकलाकारांची शैली प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. या सिनेमातील सायलीची…