बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट!
फ्री फायरमध्ये सतत नवीन ईव्हेंट सुरु असतात. हे (events)ईव्हेंट म्हणजे प्लेअर्ससाठी नवीन आणि आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची सुवर्णसंधी. आता अशाच एका नव्या ईव्हेंटबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या…