खुशखबर! १० दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ₹१५००,
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे.(deposited) जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. महिना संपत आला असला तरीही महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरचा हप्ता जानेवारी…