गुगल आता तुमच्या फोनवर लक्ष ठेवणार! Chrome आणि Gemini एकत्रीकरणामुळे स्मार्टफोन डेटा गोळा होण्याचा धोका वाढला
अलीकडेच क्रोम ब्राउझर आणि गुगलच्या जेमिनी एआयच्या (phone)एकत्रीकरणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही अहवालांनुसार, अद्ययावत क्रोम आता स्मार्टफोनवरून नाव, स्थान, डिव्हाइस आयडी, ब्राउझिंग आणि शोध इतिहास, उत्पादनांशी केलेल्या…