लग्नाच्या वेळी युवराजला वडिलांनी दिलेला विचित्र सल्ला
माजी क्रिकेटपटू (cricketer)आणि अभिनेता योगराज सिंग हे सतता त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नाबाबत एक खळबळजनक खुलासा केला. त्यांनी त्यांच्या सून आणि…