“माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा…”, गिरिजा ओक ‘त्या’ फोटोंवरून संतापली
अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. निळ्या साडीतील तिच्या काही फोटोंनी तिला रातोरात नॅशनल क्रश बनवलं. अचानक मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आनंदी असतानाच, काही अनुचित कृतींमुळे तयार झालेल्या परिस्थितीने…