नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण,
तिलाही राहवलं नाही आणि देवीला भेटायला मंदरात (guarding)पोहचली…! देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसून आली सिंहीण, मांडी घातली, शांत बसली आणि एकटक नजरेने फक्त बघतंच बसली. नवरात्रीचा उत्सव अखेर सुरु झाला…