जेवल्यानंतर आता नाही येणार झोप!
दुपारच्या जेवणानंतर येणारी सुस्ती टाळण्यासाठी पाणी(fresh) पिणं, श्वसन-व्यायाम, स्ट्रेचिंग आणि ताज्या हवेत वेळ घालवणं उपयुक्त ठरतं. दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती येते, डोळे मिटायला लागतात आणि शरीर जडसर वाटू लागतं.…