नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…
विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारच्या यंदाच्या निवडणुकीतच भाजपला ८९ जागा तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या. त्यानंतर राज्यात कुणाचा मुख्यमंत्री (Chief Minister)विराजमान होणार, याकडे…