आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा दर
आज सोनं-चांदीच्या(Gold) दरात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन पुन्हा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी डॉलरची घसरण यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि…