उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा बनावट तर नाही ना? ओळखण्याचे ‘हे’ 4 सोपे ट्रिक्स जाणून घ्या
देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.(fasting) या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि उपवास केले जातात. उपवास दरम्यान भक्त सात्विक पदार्थांचे सेवन करत…