मारुती सुझुकी डिझायर खरेदीची सुवर्णसंधी! ही लोकप्रिय सेडान झाली ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
सध्या देशभरात सणासुदीचं वातावरण आहे. भारतात सणाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची पद्धत आहे. काही लोक कार, लॅपटॉप, फ्रिज सारख्या मोठ्या वस्तूंचीही खरेदी करतात. तुम्हीही जर काही मोठी खरेदी करण्याच्या विचारात…