७५ व्या वर्षी ३५ वर्षाच्या मुलीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच वृद्धाचा मृ्त्यू
उत्तर प्रदेशमधून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे.(died)७५ वर्षीय वृद्धाने ३५ वर्षीय महिलेसोबत संसार थाटला. पण लग्नाच्या पहिली रात्र त्याची शेवटची ठरली. मधुचंद्राच्या रात्रीनंतर सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या…