महाराष्ट्रासह देशात मोठा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा!
देशभरातील वातावरणामध्ये मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहेत.(country) नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर काही दिवस कडाक्याची थंडी जाणवली, मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात उकाडा वाढला आहे. याच दरम्यान भारतीय…