लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
लाडकी बहीण योजनेसंदर्भात(Yojana) अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते उशिरा मिळत आहेत, आणि अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. यामुळे लाडकी बहीण योजना बंद…