50 सेकंदाच्या रोलसाठी 5 कोटी; सौंदर्याच्याबाबतीत दीपिका,ऐश्वर्यालाही टक्कर
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये चढाओढ सुरुच राहते. पण कामाच्याबाबतीत(actresses) तसेच मानधनाच्या बाबत काहीच अभिनेत्रींचे नाव चर्चेत असते जसं की दीपिका,ऐश्वर्या. या अभिनेत्री कामासोबतच त्यांच्या सौंदर्यासाठी देखील चर्चेत असतात. दीपिकाची तर ती घेत…