निवडणुकीचा धुराळा! नगरपंचायत अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे.(Reservations) 147 पैकी एकूण 74 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यातील 38 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 9 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित…