महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इलेक्टोनिक बॉण्ड बाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(Electronic)कागदी बॉण्डपासून आता आयातदार आणि निर्यातदारांना सुटका मिळणार आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात करण्यात येणार आहे.…