मोबाईल युजर्सला झटका! Vi चा सर्वात स्वस्त डेटा प्लॅन बंद, जास्त पैसे मोजावे लागणार
व्होडाफोन आयडिया च्या ग्राहकांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.(discontinued)कंपनीने सर्वात लोकप्रिय ₹२४९ चा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅन पूर्वी Vi च्या ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय होता…