E-KYC करताना OTP बाबत तांत्रिक अडचण, आदिती तटकरेंकडून लाडकीला दिलासा
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे.(E-KYC) लाडकी बहीण योजनेक आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावी लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांता कालावधी देण्यात आला आहे.अनेक महिलांना केवायसी केले…