कारच्या किंमती आणखी कमी होणार; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.(prices)आता कारच्या किंमती अजून कमी होणार आहे. इलेक्ट्रिक कारच्या किंमती अजून स्वस्त करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. इलेक्ट्रिक कारचा वापर आणखी…