शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?
पूरस्थितीमुळे राज्यातील जवळपास ७५ लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय.(announcement)अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महायुती सरकारने सावध पावले…