भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात
अलीकडेच भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेचे विजेतपद आपल्या नावावर केले आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून आशिया कपचे जेतेपद जिंकले. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ३ वेळा…