Author: admin

अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

जगभरात इंस्टाग्राम अचानक ठप्प झालं अन् रील प्रेमींचा जीव टांगणीला लागला. (danger)अनेकांना लॉगइन करण्यात अडचण येत होती. तर काहीजण फक्त रिफ्रेशच करत राहिले, पण त्यांना ताज्या रिल्स पाहताच येत नव्हत्या.…

देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान त्यानंतर आता देशासह राज्यात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. भारत…

महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

जळगावच्या एरंडोल येथे ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात करण्यात आला. (horrific)लांडापुरा भिलाटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी घरातून अचानक गायब झाली. नातेवाईकाच्या घरी ही मुलगी संशयास्पद स्थितीत…

आधारशी जोडलेला मोबाईल नंबर ऑनलाईन कसा अपडेट करावा? जाणून घ्या

आधार कार्डचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार अ‍ॅप लाँच केले आहे.आज आम्ही तुम्हाला आधार कार्डविषयी एक ट्रिक सांगणार आहोत. आधार…

उन्हाळ्यात काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्यासाठी वापरा घरगुती सिरम, बनवण्याची योग्य पद्धत काय?

व्हिटॅमिन सी सीरम त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि कोलेजन वाढवण्यास मदत करतात. मात्र वाढत्या ट्रेंडमुळे अनेक सीरममध्ये असे केमिकल असतात जे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. आजकाल प्रत्येकालाच चमकदार,…

10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

देशात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून लहान नोटांसंदर्भात पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना लवकरच एटीएममधून थेट…

घोषणा नकोत, कृती हवी!….

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली नजीकच्या आग्रा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात बोलताना केली आहे.…

जग पुन्हा हादरलं! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट ड्रोन हल्ला, भारतीयासह या देशातील नागरिक…

इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. थेट हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर झाला. त्यामध्येच आता खळबळ उडवून देणारी माहिती थेट पुढे येताना दिसत आहे.…

निरोगी राहण्यासाठी दिवसातून किती वेळा लघवीला जाणे आवश्यक? डॉक्टर म्हणतात…

जास्त वेळ लघवी रोखून धरल्याने किडनी स्टोन, मूत्राशयाचे आजार आणि गंभीर संसर्ग होऊ शकतात. या सवयीचे दूरगामी परिणाम आणि उपाय याबद्दलची सविस्तर आरोग्य माहिती एकदा जाणून घ्या. सध्या धावपळीची जीवनशैली,…

१५ मार्चपासून कॅटरिंग ऑर्डर बंद, गॅस सिलेंडरच्या तुडवड्यामुळे मोठा निर्णय

नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे कॅटरिंग व्यवसायिकांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम लग्नसमारंभ, वाढदिवस, सत्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…