अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील चिल्फी परिसरात घडलेली एक घटना संपूर्ण राज्याला भावविव्हळ करून गेली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या मुलीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच तिचा वाढदिवस(birthday) साजरा करून तिला शेवटचा निरोप दिला. हा…