कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे
खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे(Health)नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक…