सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर ,Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने(Instagram) भारतातील युजर्ससाठी एक नवं मॅप फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात वेगळ आणि मजेदार फीचर असणार आहे. या फीचरचा वापर करून आता युजर्स…